NEET

                ...नीट विषयी थोडेसे...
मान्य आहे की कोर्टाने एक वर्ष अगोदर नोटिस द्याय्ला हवी होती. पण आता नीट चा नीट अभ्यास केला तर मला नाही वाटत की नीट काढणे अवघड आहे म्हणुन..
खास state CET वाल्यांसाठी म्हणुन NEET phase 2 आहेच की..
तब्बल दोन महिन्यांचा कालखंड आहे अभ्यासाला..
आणी मित्रान्नो .. गरीबी श्रीमंती चा प्रश्नच नाहीये. प्रश्न परिश्रमाचा व क्षमतेचा आहे. केंद्रीय विद्यालायात गरिबांचिच मुले जास्त अस्तात.तामिळनाडु सारख्या राज्यान्मध्ये CET वगैरे काही न देता मेडिकल ला प्रवेश मिळतो.. त्याला चाप बसेल यामुळे..
बरीच शी लायकी नसलेली डॉ. लोकांची संख्या वाढवण्यापेक्षा   लायक डॉ. आवश्यक आहेत.
कोर्टाचा निर्णय विचारपुर्वक आहे. त्याचा आदर राखायलाच हवा.
कालच केंद्र सरकार ने लोकभावनेचा सन्मान राखत नीट संदर्भात वटहुकुम काढला. व एकंदरीत नीट चे सावट विद्यार्थ्यांच्या डोक्यावरुन तात्पुरते का होइना दुर झालेय. पण आता पुढील वर्षी कोणतीही सवलत नाही बरे का..
मित्रानो तर चला अभ्यासाला लागुया..
प्रा. अक्षय प्रकाश नेवे.
स.प.महाविद्यालय, पुणे.

Comments

  1. नक्की वाचा. व आवड्ल्यास शेयर करा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवाग्रज , शिवबंधु : संभाजीराजे.

मोहनजोदारो